HW News Marathi
व्हिडीओ

Rana दाम्पत्याला कोरोना झालेला तेव्हा Uddhav Thackeray यांनीच वाचवलं; शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट

“जेव्हापासून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून महाराष्ट्राला साडेसाती लागली. म्हणून आम्ही म्हटलं होतं की मुख्यमंत्र्यांनी हनुमानजयंतीला ‘मातोश्री’वर हनुमान चालिसाचं वाचन करावं. पण मुख्यमंत्र्यांनी ते केलं नाही. म्हणून 22 तारखेला आम्ही अमरावतीवरुन निघू आणि तिथे येऊन शांततेच्या मार्गानं हनुमान चालिसा पठण करु,” असं त्यांनी माध्यमांशी बोलतांना जाहीर केलं. शिवसेनेनं त्यांना ‘मातोश्री’बाहेर येऊन दाखवाच असं आव्हान दिलं आहे.

#ShivSena #UddhavThackeray #Matoshree #NavneetRana #RaviRana #Mumbai #Shivsainik #HanumanChalisa #SanjayRaut #VarunSardesai #YuvaSena #AnilDesai #BJP #Protest #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“कोणी काही म्हणो, हा महाराष्ट्राला पुढे नेणारा अर्थसंकल्प”; Uday Samant यांचा विश्वास

News Desk

“धुणीभांडीचं काम संजय राऊतांनाच करावं लागेल” – Sanjay Gaikwad

News Desk

“माझ्याकडून दोन्ही गटाला शुभेच्छा” – Rohit Pawar

News Desk