HW News Marathi
व्हिडीओ

Shree Udyan Ganesh Mandir | शिवाजी पार्कातल्या उद्यान गणेश मंदिरात एकवीशे आंब्यांची आरास

साडेतीन शुभ मुहूर्ता पैकी एक म्हणजेच अक्षय्य तृतीयेचा आजचा मूहूर्त. आजच्या या शुभ मुहूर्तावर मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी होते, तशीच गर्दी आज शिवाजी पर्कातल्या उद्यान गणेश मंदिरात देखील झालेली पाहायला मिळतेय.गेल्या तीन वर्षांपासून या मंदिरात भाविकांना आकर्षित करते ती म्हणजे आजच्या दिवशी केली जाणारी आरास.ही खास आरास केली जाते आंब्यापासून.यावर्षी देखील २१०० आंबे वापरुन ही आरास तयार करण्यात आली आहे.#ShreeUdyanGaneshMandir #ShivajiPark #mumbai #akshaytritiya

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…तर मी मंत्री आहे हे विसरून जाईन”, Jitendra Awhad यांचा मोठा इशारा, ठाण्याचं राजकारण पेटलं

News Desk

राज्यपालांकडे कंगनाला भेटायला वेळ, पण शेतकऱ्यांना भेटायला नाही : शरद पवार

News Desk

ऑनलाईन नव्हे, यंदाचा दसरा मेळावा व्यासपीठावरच होणार ! संजय राऊतांचं स्पष्टीकरण

News Desk