HW News Marathi
व्हिडीओ

Sunil Tatkare And Sharad Pawar | मी पवारांसोबतचं, भाजपमध्ये जाणार नाही !

एकीकडे पक्षप्रवेशाचा धडाका सुरु आहे. राष्ट्रवादीच्या घड्याळातून एकेक काटा निसटत चाललंय. याच पार्श्वभूमीवर खासदार सुनील तटकरे यांनी काल चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली आणि मग ते सुद्धा भाजपमध्ये जाणार का अशी चर्चा सुरु झाली . मात्र सुनील तटकरे यांनी या चर्चा तथ्यहीन असून मी पवारसाहबांसोबतच राहणार आहे हे स्पष्ट केले आहे . #SunilTatkare #SharadPawar #NCP #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Mumbai Dabbawala | मुंबईचे डबेवाले शिवसेनेच्या सोबत

News Desk

Sambhajiraje Chhatrapati यांच्यासाठी Sanjay Raut राज्यसभेत मंत्र्यांशी,सभापतींशी भिडले!

News Desk

‘टिपू सुलतान’वरून मुंबईत गोंधळ!; बजरंग दल, विहिंपसह BJP प्रचंड आक्रमक

News Desk