HW News Marathi
व्हिडीओ

सुप्रिया सुळे मागणार अजित पवारांकडे न्याय !

पुण्यात पावसाने हाहा:कार माजवला आहे.लोकांच्या घरात पाणी शिरल्याने प्रचंड वाईट अवस्था झाली आहे. या परिस्थितीची पाहणी करण्याकरता खासदार सुप्रिया सुळेंनी भेट दिली.यावेळी त्यांनी भाजपवर टिका करताना पालकमंत्री अजित पवारांकडे आपण न्याय मागणार असे सांगितले आहे.

#SupriyaSule #AjitPawar #PuneRains #Pune #HeavyRain #PuneMayor #UddhavThackeray #Murlidhar Mohol
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Gulabrao Patil आणि Sanjay Raut आमने-सामने !

News Desk

जयंत पाटलांच्या शरद पवारांना अनोख्या शुभेच्छा

News Desk

“बच्चू कडू माझ्या एका फोन कॉलवर गुवाहाटीला गेले” Devendra Fadnavis यांनी स्पष्ट सांगितले

News Desk