HW News Marathi
व्हिडीओ

अजित पवार भाजपच्या निशाण्यावर का आले ?

पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुका आता तोंडावर आल्या आहेत…..आणि आता या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात होऊ लागली आहे. पुणे महापालिकेची सत्ता पुन्हा ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यात पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यात बारकाईनं लक्ष घालायला सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांचं आता विरोधकांच्या निशाण्यावर येणं सहाजिकच आहे. पुणे महापालिकेची सत्ता सध्या भाजपच्या हातात आहे. ही सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील आहे. या प्रयत्नात असताना आता काही मुद्यांवरून पुण्याच्या राजकारणात वादाची ठिणगी पडताना दिसतेय…मग तो काही दिवसांपुर्वीचा होर्डींगचा विषय असो किंवा मग आत्ताच्या मेट्रोच्या ‘ट्रायल रन’ चा…त्यात आजून भर म्हणजे नितेश राणेंनी आता अजित पवारांना धारेवर धरलंय…

#ChandrakantPatil #AjitPawar #PuneMetro #NiteshRane #punecity #punepolitics #NCP #mahavikasaghadi #bjp #maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sharad Pawar यांच्या घरावरील हल्ला केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी; Congress ची टीका

News Desk

२० एप्रिलनंतर तुमचं ॲाफिस चालु होणार का?

swarit

नोटाबंदी आणि जीएसटीमुळे घरबांधणी व्यवसायाला ‘घरघर’

Atul Chavan