HW News Marathi
व्हिडीओ

त्र्यंबकेश्वरच्या शिवलिंगावर बर्फ जमा होण्याचं सत्य उलगडलं

त्र्यंबकेश्वर येथील शिवलिंगावर बर्फ जमा झाल्याचा बनाव चौकशी समितीच्या अहवालात उघड झाल्यानंतर तिघा पुजाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील मंदिरात शिवलिंगावर बर्फ जमा झाल्याचा व्हिडिओ गेल्या ३० जून रोजी समाजमाध्यमांवर प्रचंड वायरल झाला होता. हा बर्फाचा थर जमा होणे दैवी संकेत, चमत्कार असल्याचा दावा करणारा असल्याचे भासवण्यात आले होते.

#TrimbakeshwarTemple #Jyotirling #Nashik #Police #ViralVideo #FactCheck #Shivlinga #Superstition #Mandir #God #Shiva #Mahadev #Amarnath #Crime #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एकनाथ खडसेंच्या घरात ‘कमळा’वर ‘घड्याळ’,चर्चा तर होणारच!

News Desk

आज BMC चा अर्थसंकल्प! मुंबईकर म्हणतात, “आम्हाला खुश करण्यापेक्षा जरा..”

News Desk

“मला एकदा उद्धव ठाकरेंची कुंडली पाहायचीय”; Chandrakant Patil यांनी व्यक्त केली ईच्छा |

News Desk