HW Marathi
व्हिडीओ

टायगर अभी जिंदा है ! जयंत पाटलांची डरकाळी, तर अजित पवारांबाबत शरद पवारांनी दिलं स्पष्टीकरण

गेली ४ दशकं भाजपच्या उभारणीत मोठं योगदान दिलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी आज (२३ ऑक्टोबर) अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या खडसेंच्या या प्रवेशादरम्यान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आणि एकनाथ खडसेंनी भाजपसह देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोंडसुख घेतलंय. तर शरद पवार यांनी अजित पवारांच्या नाराजीच्या चर्चांवर भाष्य केले. जाणून घेऊया खडसेंच्या या राष्ट्रवादी प्रवेशादरम्यान नेमकं काय घडलं ?
#EknathKhadse #AjitPawar #SharadPawar #JayantPatil ##BJP #Maharashtra #MahaVikasAghadi #MaharashtraPolitics #MaharashtraGovernment

Related posts

शरद पवार उद्धव ठाकरेंवर नाराज? अजित दादांनाही दिला सल्ला ..

News Desk

लोकांचा खर्च वाढला की अर्थव्यवस्थेला हातभार लागणार ! | Rahul Gandhi | Abhijit Banerjee

Gauri Tilekar

Prakash Ambedkar VBA | राष्ट्रवादी काँग्रेस कधीही भाजपसोबत जाऊ शकते !

Gauri Tilekar