HW News Marathi
व्हिडीओ

विदर्भातील शिवानी सूरकार बनली पहिली तृतीयपंथी वकील

Shivani Surkar: विदर्भातील पहिली तृतीयपंथी वकील ठरलेली वर्ध्याची ॲड. शिवानी सुरकार यांनी आज न्यायमंदिर इथे वकील म्हणून पहिल्या दिवशी काम केले. यावेळी मोठ्या संख्येने वकील संघाने शिवानी उर्फ विजयला शुभेच्छा दिल्या. पहिली तृतीय पंथी म्हणून तिने आज पासून कामाला सुरुवात केली.

#ShivaniSurkar #Transgender #Wardha #LawAndOrder #Lawyer #Advocate #Court #Vidharbha #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Crime Branch ची मोठी कारवाई; Malad मधून ३१९९ मोबाईल जप्त

News Desk

भाजपाला झालेली गर्वाची बाधा जनता दूर केल्याशिवाय राहणार नाही

News Desk

Anil Parab मातोश्रीचा एजेंट!; Nilesh Rane यांचा खोचक टोला

News Desk