HW News Marathi
व्हिडीओ

Udaynraje Vs Purushottam Jadhav | उदयनराजेंच्या विरोधात पुरुषोत्तम जाधव ?

भाजपचे खंडाळ्यातील नेते पुरुषोत्तम जाधव यांनी आज पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्यांनी शिवबंधन बांधले. यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते, उपनेते व कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष नितीन बानगुडे पाटील, आदी उपस्थित होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या उदयनराजे भोसले यांच्या विरोधात जाधव रिंगणात उतरणार आहेत.

#Shivsena #UdaynrajevsPurushottamjadhav

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केसरकारांची प्रवक्ते पदावरून हकालपट्टी होणार? काय आहे सत्य?

Chetan Kirdat

Yogendra Gode Buldhana | बुलढाण्यात भाजप नेत्याची बंडखोरी, शक्ती प्रदर्शन करत अपक्ष उमेदवारी दाखल

Gauri Tilekar

शिंदे गटाकडून दादरमध्ये प्रती सेनाभवन उभारणार येणार; Sada Sarvankar

Seema Adhe