HW News Marathi
व्हिडीओ

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत पवारांच्या आशार्वादामुळेच! अमोल कोल्हेचं विधान

मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री आहेत कारण त्यांच्या डोक्यावर शरद पवार (Sharad Pawar) यांचा आशीर्वाद आहे, असा रोखठोक इशारा राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांना दिला. अमोल कोल्हेंच्या या ‘सिधी बात’ मुळे शिरुरमधील (Shirur Lok sabha) वाद पुन्हा उफाळण्याची चिन्हं आहेत.

#SharadPawar #AmolKolhe #UddhavThackeray #ShivajiraoAdhalraoPatil #Shivsena #NCP #MahaVikasAghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Eknath Khadse | फडणवीस अन् महाजनांनी माझं तिकीट कापलं, खडसेंचा गंभीर आरोप

Gauri Tilekar

संविधान वाचविण्यासाठी संविधान सन्मान यात्रेचे नियोजन, पहा सविस्तर…

News Desk

तर Uddhav Thackeray यांची दिवाळी देखील होऊ देणार नाही Ravi Rana यांचा इशारा

News Desk