HW News Marathi
व्हिडीओ

मुख्यमंत्री Uddhav Thackeray यांचा Fadnavis यांना सवाल- “किती पातळीपर्यंत हमरी- तुमरी करायची”?

तुम्ही सभागृहात जे बोलता ते केले नाही तर लोक तुम्हाला घरी बसवतील. तसेच तुमची सभागृहातील वागणूक आणि संसदीय भाषा याचे भान असले पाहिजे. पण आता उथळपणा अधिक असतो असा टोला मुख्यमंत्री ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नाव न घेता लगावला. कोणाच्या शिक्षणाचा प्रश्न नाही पण किमान नीट बोलता आले पाहिजे असे देखील ते यावेळी म्हणालेत. सभागृहात आपण बोलावं कसं हे आपण शिकलं पाहिजे.

#UddhavThackeray #DevendraFadnavis #Maharashtra #VidhanSabha #Maharashtrapolitics #BJP #Shivsena #Centralgovernment

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकऱ्यांनंतर मच्छिमाऱ्यांवर आत्महत्येची वेळ?, भारत जोडो यात्रेतील कोळी बांधव म्हणतात…

News Desk

Dr.Amol Kolhe in Pune | “शिवाजी फक्त नाव असून चालत नाही”

News Desk

सत्ताधाऱ्यांचे खोके विरुद्ध विरोधकांचे खोके; नक्की काय घडलं?

Manasi Devkar