HW News Marathi
व्हिडीओ

Uddhav Thackeray On Devendra Fadnavis | मला कळावं म्हणून फडणवीसांनी अर्थसंकल्प सोप्या भाषेत लिहीलायं…

उद्धव ठाकरे यांचा भाषणाच्या सुरुवातीलाच देवेंद्र फडणवीस यांना टोमणा मारला. ते म्हणाले की, मला कधी वाटलं नव्हतं की मला या ठिकाणी या विषयी बोलावं लागेल, पण आज माझ्यावर ही वेळ तुम्हीच आणली. खरंतर हे पुस्तक त्यांनी माझ्यासाठीच लिहिलं आहे याची मला खात्री आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. देवेंद्र फडणवीस म्हणाले आज या कार्यक्रमात ते स्वतः पाहुणे आहेत, खरं म्हणजे दुसऱ्याच्या खर्चात आपला कार्यक्रम कसा करून घ्यावा हे तुमच्याकडून शिकावं, असाही टोलाही त्यांनी लगावला. पुढचे पाच वर्षे अशीच पुस्तकं लिहीत चला, म्हणजे आम्हाला तुमचं मार्गदर्शन असंच लाभत राहील, असेही ते म्हणाले.#UddhavThackeray #DevendraFadnavis #BJP #NCP #Shivsena #AjitPawar #Budget2020

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रात आता ‘या’ दुकानांना उघडण्यास परवानगी! १ जूनपासून लॅाकडाऊनही उठणार?

News Desk

“३० वर्षांपर्यंत खड्डे होणार नाहीत असे रस्ते मुंबईत बनवणार”: Devendra Fadnavis

News Desk

मुख्यमंत्र्यांनी टाळली Chhatrapati Sambhajiraje यांची भेट

Seema Adhe