HW News Marathi
व्हिडीओ

जोपर्यंत ED ची कारवाई होत नाही तोपर्यंत तुम्ही भाजपचे विरोधक नाही; Rohit Pawar

अर्थसंल्पीय अधिवेशन मध्ये विरोधक मंत्री नवाब मलीक यांच्या राजीनाम्यावरुन सत्ताधाऱ्यांना कोंडीत धरण्याच काम करत आहे. तर अश्यातच काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फणवीस यांनी काल सभागृहा मध्ये पेनड्राईव बॉम्ब फोडला आणि राज्य सरकावर टीकास्त्र सोडले. ह्यावर बोलताना राष्ट्रवादी चे युवा नेते रोहीत पवार यांनी भाष्य केल आणि त्याच बरोबर रज्या मध्ये गेल्या काही दिवसांपासून मंत्र्याच्या घरी Ed chi करावी वरह

भाष्य केलं. जो पर्यंत तुमच्यावर ED ची कारवाही होत नाही तो पर्यंत तुम्ही भाजप चे विरोधक नाही अशी प्रतिक्रीय त्यांनी HW मराठीशी बोलताना दिली

#RohitPawar #NawabMalik #ED #SharadPawar #NCP #Maharashtra #BJP #MaharashtraAssembly #BudgetSession #MaharashtraAssemblyLive

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘राज ठाकरे इतरांनाही मास्क का घालू देत नाहीत ?’ नेमकी अडचण काय ?

News Desk

“जेव्हा राज्य सरकार सुरक्षा देण्यात कमी पडत, तेव्हा …”; Chandrakant Patil

News Desk

मध्यप्रदेशमध्ये काँग्रेस भाजप अटीतटीची लढत

News Desk