HW News Marathi
व्हिडीओ

Usmanabad | भाजपची ऑफर असती, तर आम्ही इथं बसलोच नसतो !

राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे नेते राणाजगजितसिह पाटील यांनी काल राष्ट्रवादीला रामराम करत भाजपाचा झेंडा हाती घेतला यामुळे राष्ट्रवादीला चांगलंच खिंडार पडले असलं तरी राष्ट्रवादीचे नेते ही गोष्ट मान्य करायला तयार नाहीत आज पक्षाचे 3 आमदार ज्यामध्ये शिक्षक आमदार विक्रम काळे पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण आणि भूम-परंडा-वाशी मतदारसंघाचे आमदार राहुल मोठे एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे या सर्वांच्या उपस्थितीत आज तातडीची पत्रकार परिषद पार पडली यामध्ये कोणी कुठेही गेले तरी आम्ही मात्र पवार च्या पाठीमागे आहोत अशी भूमिका स्पष्ट केली. पत्रकार परिषदेत आमदार काळे यांना यांना बीजेपी पक्षाची ऑफर असल्याचा प्रश्न विचारताच आमदार काळेने ऑफर असते तर आम्ही इथं बसलोच नसतो अशी खंत देखील व्यक्त केली त्यामुळे आमदार काळे यांना जर येणाऱ्या काळात जर भाजपात गेले तर आश्चर्य वाटायला नको. #RanaJagjitsinhPatil #Mohankale #Usmanabad #NCP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खडसेंच्या भूखंड भ्रष्टाचार प्रकरणामुळे देवेंद्र फडणवीस अडचणीत येणार?

News Desk

Sanjay Raut हे न्यायाधीश नाहीत – Prataprao Jadhao Slams Shivsena MP Sanjay Raut

Manasi Devkar

पुणे-बंगळुरू महामार्ग ७० तासांनी सुरू,प्रवास कोणाला करता येणार ?

News Desk