HW News Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

Narendra Patil Vs NCP | ‘मिसळीचा ठसका’ राष्ट्रवादीला लागला ..

आज शिवेंद्रराजे यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला त्यावर शिवसेने नेते नरेंद्र पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे . काही दिवसांपूर्वी आम्ही खाल्लेल्या मिसळीचा झटका आज राष्ट्रवादीला लागला असेल असा म्हणत त्यांनी शिवेंद्रराजे आणि आमचं आधीच ठरलं होत असा म्हटलंय.. येत्या निवडणुकीत शिवेंद्रराजेंचं काम करणार असल्याचंसुद्धा त्यांनी स्पष्ट केलं आहे . #Shivendraraje #NCP #NarendraPatil #Shivsena

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या ‘या’ नेत्याला शिवसैनिकांचा विरोध

News Desk

शिवस्मारकाच्या कामात घोटाळा, राष्ट्रवादी-काँग्रेसचे सरकारवर गंभीर आरोप

News Desk

भाजप प्रवेशासंदर्भात उदयनराजे भोसले यांची संभ्रमावस्था

News Desk