केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारवर हल्लाबोल करत आपल्या जहाल वाकबाणांनी घायाळ करून सुरू ठेवले आहे. आता त्यांनी दिशा सालियन प्रकरणावरून प्रश्न उपस्थित केले. दिशा सालियनवरबलात्कार कोणी केला, सुशांतसिंगच्य इमारतीचे सीसीटीव्ही कॅमेरे गायब कसे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय.राणे म्हणाले की, आमच्याकडेही काही माहिती आहे. नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्य सरकारसह शिवसेनेवर जोरदार टीका केली. त्यावर प्रत्युत्तर म्हणून देवेंद्र फडणवीसांचे विधानसभेतील जुने व्हिडिओ दाखवत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर प्रहार केला आहे. यासोबतच नारायण राणेंनी सत्तेसाठी लाचारी पत्करली असा आरोप करत विनायक राऊतांनी राणेंवर निशाणा साधलाय.
#VinayakRaut #BJP #Shivsena #NarayanRane #देवेंद्रफडणवीस #SanjayRaut #ChandrakantPatil #NitishRane #Election #MVA #MahaVikasAghadi #NCP #SharadPawar #MemberOfParliament
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.