HW News Marathi
व्हिडीओ

Vinod Tawade | मला तिकीट का मिळाले नाही याचे आत्मपरीक्षण करेनच !

भाजपाचे नेते विनोद तावडे यांचं पक्षानं तिकीट कापलेलं आहे. त्यांच्याऐवजी सुनील राणे यांना बोरिवली मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आलेली आहे. दरम्यन, यानंतर विनोद तावडेंनी पत्रकारांशी संवाद साधला आहे. ते म्हणाले, “1985पासून मी पक्षाचं काम करतोय. माझं तिकीट का कापलं ? याचे आत्मपरीक्षण मी करेन. मला उमेदवारी का देण्यात आली नाही ? यात माझी काही चूक की पक्षाची काही चूक झालीय ?याचं विश्लेषण करण्याची ही वेळ नाही.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Charkop मधून धक्कादायक प्रकार उघडकीस; 2 मुलींवर चाकूने हल्ला

News Desk

राजू शेट्टी संसदेत असते तर…शरद पवारांची शेतकऱ्यांविषयी भूमिका आणि भाजपबद्दल शेट्टी काय म्हणाले ?

News Desk

“राष्ट्रवादीच्या डोक्यातून जातीवाद जात नाही “; Gopichand Padalkar यांची Jayant Patil यांच्यावर टीका

News Desk