HW News Marathi
व्हिडीओ

Vinod Tawde Vs Ajit Pawar | कधी दादा रागावतो, तर कधी हुंदका काढतो!,तावडेंचा अजित पवारांना टोला..

राजकारण म्हणजे चांगल्याचे काम नाही. यामध्ये भ्रष्टाचार, भांडाभांडी- कधी या पक्षात तर कधी त्या पक्षात, कधी दादा रागावतो, तर कधी दादा हुंदका काढतो आणि हे त्याचे नाटक असते, असे वक्तव्य करत मंत्री विनोद तावडे यांनी नाव न घेता अजित पवारांना टोला लगावला. भाजयुनो ्आरयोजित येथील केबीपी महाविद्यालयात सोमवारी कार्यक्रमात उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी हॅशटॅग कॉफी विथ युथ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांशी संवाद साधला .#AjitPawar #VinodTawde #NCP #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यपालांचा पुन्हा महाविकासआघाडीला धक्का!; विधानसभेच्या अध्यक्षपदाचा तिढा सुटणार कि नाही?

News Desk

राज्यपालांना हटवण्यासाठी मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

Manasi Devkar

दत्त-दत्त, दत्ताची गाय’, लोकसभेत Supriya Sule यांंनी कविता का म्हटली?

News Desk