HW News Marathi
व्हिडीओ

“Vishwanath Mahadeshwar | दुर्घटनेची जबाबदारी कोणाची हे विचारण्याची ही वेळ नाही ! “

डोंगरीत ४ मजली केसरबाई इमारतीचा निम्मा भाग कोसळला. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या इमारतीचे नाव केसरबाई असून या इमारतीचा काही भाग कोसळला आहे. या दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू झाला असून ५ जणांना वाचविण्यात आले आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी एनडीआरफची टीम दाखल झाली आहे. या संदर्भात महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे. पाहूया…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आदित्यंपाठोपाठ अमित ठाकरेंची होणार ग्रॅंड राजकीय एंट्री? मनसे काढणार सेनेचा वचपा

News Desk

आरोग्यमंत्र्यांसह बैठकीत उपस्थित आयुक्तआरोग्यमंत्र्यांसह बैठकीत उपस्थित आयुक्त कोरोना पॉझिटिव्ह | Rajesh Tope | Malegaon Municipal Corporationकोरोना पॉझिटिव्ह

swarit

‘पैसा फेक तमाशा देख’वाल्या लोकांचं सरकार’ Devendra Fadnavis यांची ठाकरे सरकारवर टीका!

News Desk