HW Marathi
व्हिडीओ

“मी भाजपमध्ये मस्त-निवांत; आपली कसलीच चौकशी नाय”, Harshvardhan Patil यांच्या विधानाने खळबळ

महाविकास आघाडीकडून वारंवार भारतीय जनता पक्षाकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू असल्याचा आरोप करण्यात येतो. केंद्र सरकार आणि केंद्रीय यंत्रणा या बिगरभाजपशासित राज्य सरकार आणि विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी दबाव आणण्यासाठी काम करतात असा आरोप नेहमीच होतो. तर भाजपकडून कायम या आरोपांना नाकारण्यात येतं. मात्र, आता भारतीय जनता पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी केलेल्या एका विधानाने राज्यभर खळबळ उडवून दिली आहे. दोनच वर्षांपूर्वी काँग्रेसचा हात सोडून कमळ हाती घेतलेल्या हर्षवर्धन पाटील यांनी आता भाजप प्रवेशाचा आपल्याला झालेला फायदा बोलून दाखवलाय.

#HarshvardhanPatil #DevendraFadnavis #SharadPawar #BJPMaharashtra #ED #CBI #IT #ChandrakantPatil #Maharashtra #Politics

Related posts

पडळकर बीडमध्ये आले तर त्यांच्या तोंडाला काळं फासू ! राष्ट्रवादीचा आक्रमक पवित्रा | NCP

Gauri Tilekar

Karuna Sharma यांच्या गाडीत पिस्तूल कोणी ठेवलं ? ‘त्या’ व्हिडीओने खळबळ !

News Desk

#LoksabhaElection2019 Congress- Mohan Joshi pune | २०१९ ला बापटांचा पराभव निश्चित !

Arati More