HW Marathi
व्हिडीओ

Sharad Pawar सर्वांचे गुरु,’ती’ ऑफर न स्विकारण्याइतके ते कच्च्या गुरुचे चेले नाहीत Chandrakant Patil

भाजप प्रदेशाध्यक्षचंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)यांनी पुन्हा महाविकास आघाडी (Maha Vikas aghadi) आणि शरद पवार (Sharad Pawar)यांच्यावर टीका केली आहे. शरद पवार सर्वांचे गुरु आहेत. त्यामुळे ते आणि त्यांचे शिष्य काहीही झालं तर केंद्र सरकारकडे बोट दाखवतात. मग तो कोळसा कमी असोत, की इतर काहीही असो, नाचता येईना अंगण वाकडं अशी स्थिती आहे, अशा शब्दात चंद्रकांत पाटलांनी टीका केली आहे.

#SharadPawar #ChandrakantPatil #NCP #BJP #PankajaMunde #MahaVikasaghadi #Hwnewsmarathi

Related posts

साताऱ्यात तणाव! छत्रपती संभाजी महाराज मार्गाचा बॅनर फाडला, उदयनराजेंनी केलं होतं उद्घाटन

News Desk

उद्धव-मोदींच्या भेटीने महाराष्ट्रातील भाजप नेते अस्वस्थ ?

News Desk

#Election2019 : Bjp Manifesto | भाजपचं ‘संकल्पपत्र’ प्रसिद्ध

News Desk