HW Marathi
व्हिडीओ

“फडणवीसांची वेदना खोल” म्हणत शरद पवारांची टोलेबाजी, ‘त्या’ विधानावरून उडवली खिल्ली

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचं एक विधान जोरदार गाजत आहे. “मला आजही वाटतंय मीच मुख्यमंत्री आहे”, असं फडणवीस म्हणाले आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया आल्या. याच पार्श्वभूमीवर, आता खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही खोचक टिपण्णी केली आहे. पाहूया.

#DevendraFadnavis #SharadPawar #SanjayRaut #MaharashtraPolitics #Politics #BJP #BJPMaharashtra #NCP #Shivsena #Maharashtra

Related posts

NCP MP Udayan raje bhosle | उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंमध्ये नेमका वाद काय आहे?

News Desk

“हा मोदींच्या कॅबिनेटचा अपमान”,राणेंच्या मंत्रीपदावर संजय राऊत काय म्हणाले?

News Desk

MEA Spokesperson | भारताचे मिग-२१ हे विमान आणि १ पायलट परतला नाही

Atul Chavan