HW News Marathi
व्हिडीओ

Nanar च्या ग्रामस्थांसोबत कुठलाही राजकीय पक्ष नाही; प्रकल्पाला विरोध का? जाणून घ्या संपूर्ण चळवळ

गेल्या काही दिवसांपासून कोकणात उभारण्यात येणाऱ्या नाणार तेल प्रकल्पाचा विषय चांगलाच चर्चेत आला आहे. आशिया खंडातील सर्वांत मोठी रिफायनरी अर्थात तेल शुद्धीकरण प्रकल्प म्हणून या प्रकल्पाकडे पाहिलं जातंय. या भल्यामोठ्या प्रकल्पासाठी कोकणातील १५ हजार एकर जमिनीची आवश्यकता भासणार आहे. पण इथले स्थानिकांचा या प्रकल्पाला विरोध आहे. त्यामुळे स्थानिक नेमकं का या प्रकल्पाला विरोध करत आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.

#Nanar #NanarRefinary #NanarProtest #Ratnagiri #Barsu #Konkan #Sindhudurg #Rajapur #Dhopeshwar #SatyajeetChavan #ShivSena #NanarProject #NCP #BJP #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षणासंदर्भातील सगळ्यात मोठी बातमी ! आरक्षणावरील स्थगिती लवकरचं उठवली जाणार का ?

News Desk

मोर्च्यादरम्यान भाजप कार्यकर्त्यांचीच बाचाबाची

News Desk

केंद्र सरकारविरोधात शेतकरी जिंकणारचं! अजित नवलेंना विश्वास

News Desk