HW News Marathi
व्हिडीओ

काय आहे ‘INS विक्रांत’ प्रकरण?; Raut यांच्या गंभीर आरोपांवर Somaiya म्हणाले, “मुख्यमंत्र्यांना…”

शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष आता पेटू लागला आहे. आपल्या निकटवर्तीयांवरील ED कारवाईमुळे अडचणीत सापडलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आता भाजप नेते किरीट सोमय्या यांना लक्ष्य केलं आहे. आयएनएस विक्रांतच्या नावाखाली देशातील सर्वात मोठा घोटाळा केल्याचा आरोप करत किरीट सोमय्या यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. कुठेतरी सोमय्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न राऊत करत असताना आता किरीट सोमैय्यांनीही राऊतांच्या आरोपाला सणसणीत प्रत्युत्तर दिले आहे. जाणून घेऊया नेमका काय आहे राऊतांचा आरोप आणि त्यावरचं सोमैया यांचं स्पष्टीकरण पाहूया.

#SanjayRaut #KiritSomaiya #INSVikrant #INSVikrantFund #UddhavThackeray #DevendraFadnavis #Governor #BJP #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

थकीत पगारामुळे ST कर्मचाऱ्याची आत्महत्या, तासाभरात पगार देण्याची सरकारची घोषणा

News Desk

थेट मुख्यमंत्र्यांकडे वनमंत्री पद मागणारे हरिभाऊ राठोड आहेत तरी कोण?

News Desk

गुवाहाटीला गेल्यानंतर ‘खोके’ विषय नसून दिव्यांग हा विषय ‘ओके’ करून ठेवला! – Bacchu Kadu

News Desk