HW News Marathi
व्हिडीओ

मराठा आरक्षण, खडसेंचं पक्षांतर आणि भाजपची वाढती आक्रमकता…काय आहे प्रकरण ?

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची सुनावणी चार आठवडे तहकूब करण्यात आली. यानंतर राज्य सरकारच्या भूमिकेवर मराठा समाजामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या सुनावणीस राज्य सरकारचे वकील काही काळ उपस्थित न राहिल्याने सुनावणी स्थगित करावी लागली होती. राज्य सरकारच्या या हलगर्जीपणाचे तीव्र पडसाद उमटत आहेत. मात्र, राज्य सरकारची काय प्रकरणी किती अंशी चूक आहे ? याचसोबत भाजपच्या या आक्रमक पावित्र्यामागचे नेमके कारण काय ? हे आज आपण जाणून घेऊया

#MarathaReservation #EknathKhadse #BJP #MarathaCommunity #ChandrakantPatil #UddhavThackeray #Shivsena #NCP #SharadPawar
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवनेरीवरुन शिवसैनिकांना उद्धव यांनी केले संबोधित

News Desk

शिवसेनेच्या 4 कार्यकर्त्यांची हत्या होऊनही शिवसेना गप्प का ?

News Desk

आज जागतिक चहा दिन, जाणून घ्या चहाचे विवध प्रकार

Atul Chavan