HW News Marathi
व्हिडीओ

संघही भाजपविरोधात ! रिकाम्या संसदेत घाईने का मंजूर झालं मोदी सरकारचं नवं कामगार विधेयक ? । BJP

विरोधकांच्या बहिष्कारामुळे रिकाम्या संसदेत सरकारनं गेल्या २ दिवसांत १५ विधेयकं मंजूर करुन घेतली आहेत. त्यात अत्यंत महत्वाच्या अशा 3 कामगार विधेयकांचाही समावेश आहे.राज्यसभेत काल तीन कामगार कायदा दुरूस्ती विधेयके एकत्रितपणे आवाजी मतदानाने व विरोधकांच्या अनुपस्थितीत मंजूर करण्यात आली. औद्योगिक संबंध, सामाजिक सुरक्षा २०२० व व्यावसायिक सुरक्षा २०२० ही ती विधेयके आहेत.काही नव्या बदलांसह हे विधेयक पुन्हा सरकार संसदेत घेऊन आलं. यातल्या काही तरतुदींना कामगार संघटनांचा जोरदार विरोध आहे. इतकेच नव्हे तर संघाच्या भारतीय मजदूर संघानेही मोदी सरकारच्या या घाईगर्दीला कडाडून विरोध केला आहे. सरकारने भारतीय मजदूर संघ आणि कामगार संघटनांबरोबर विस्तृत चर्चा न करताच तिन्ही विधेयकांना घाईघाईने मंजुरी घेतली हे आम्हाला मान्य नाही, असे म्हणत भामसंकडून आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय. याच पार्श्वभूमीवर, आता केंद्राचे हे नवे कामगार विधेयक नेमके आहे तरी काय ? याबाबत जाणून घेऊया

#ModiGovernment #LabourLaw #BJP #BMS #RSS #LabourBill #RajyaSabha #LokSabha #Congress
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Ajit Pawar ते Sanjay Raut; का ढळतो इतक्या बड्या नेत्यांचा तोल?

News Desk

“Maharashtra बंद ला पाठींबा न देणारे मूर्ख!” Sanjay Raut यांची बोचरी टीका

News Desk

महाराष्ट्रात ‘ॲापरेशन लोटस’ होणार का ? पंकजा मुंडे Exclusive

News Desk