HW News Marathi
व्हिडीओ

ऐ’भोगी’,कुछ तो सीख हमारे’योगी’ से; Amruta Fadnavis यांचा Uddhav Thackeray यांच्यावर निशाणा

मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर आता उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील, विशेषत: मशिदींवरील भोंगे उतरवले आहेत. योगी सरकारच्या या निर्णयानंतर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं अभिनंदन केलं आहे. तर आता माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही आता यात उडी घेतली आहे. अमृता फडणवीस यांनी नाव न घेता मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय.

#UddhavThackeray #ShivSena #MNS #RajThackeray #AmrutaFadnavis #BJP #DevendraFadnavis #Loudspeaker #Bhonga #Aurangabad #RajThackeraySabha #RajThackerayRally #Tweet #UttarPradesh #UP #YogiAdityanath #Temples #Masjid #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“महाराष्ट्रात भाजपला पुढची २५ वर्षे सत्ता मिळणार नाहीय”; Sanjay Raut यांचा दावा

News Desk

Narayan Rane यांच्याशी पंगा, Uddhav Thackeray यांचे लाडके Anil Parab शिवसेनेसाठी महत्वाचे का?

News Desk

Parth Pawar Uncut Speech | पार्थ पवार यांच पहिलं भाषण..

Arati More