HW News Marathi
व्हिडीओ

खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेश तर ठरला ! आता मंत्रीपदाचं काय ?

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंतर खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित झाला आहे. येत्या शुक्रवारी म्हणजेच २३ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करतील. मात्र, खडसेंसारख्या एवढ्या बड्या नेत्याला आता राष्ट्रवादी प्रवेशानंतर नेमके कोणते पद मिळणार ? याकडे सर्वांचे लक्ष आहे. कृषी, जलसंपदा आणि गृहनिर्माण या ३ पैकी एक मंत्रीपद खडसेंना मिळण्याची चर्चा  आहे. मात्र, हे कितपत शक्य आहे ? पाहूया
#EknathKhadse #DevendraFadnavis #SharadPawar #NCP #BJP #Maharashtra #UddhavThackeray #MahaVikasAghadi #Jalgaon
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“नमस्कार मी Eknath Shinde बोलतोय..”, दिल्लीतून मुख्यमंत्र्यांनी घेतला हिंगोलीतील पूरस्थितीचा आढावा

News Desk

मेट्रो कारशेडचे काम थांबवा ! मोदी सरकारचा दणका, ठाकरे सरकारही आक्रमक

News Desk

आघाडी सरकारचे आमदार आमच्या संपर्कात; RajyaSabha उमेदवार Dhananjay Mahadik यांचा दावा

News Desk