HW News Marathi
व्हिडीओ

महाराष्ट्रातील लॅाकडाऊन संपणार ? राजेश टोपेंची ‘ही’महत्वाची घोषणा

राज्यात कोरोनाचे संकट अद्याप कमी झालेले नाही. दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक कमी होत असताना जगभरात तिसरी लाट आली. सुरुवातीला 144 देशात ही लाट आल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले. त्यामुळे चिंतेत अधिक भर पडली. पण आपल्याकडे सध्या लसीकरण वाढवण्यावर भर दिला जातेय.महाराष्ट्र राज्यात कोरोना लसीकरणाचा विक्रम नोंदवला गेला आहे. दोन वेळा कोरोना लसीचे डोस घेतलेल्यांची संख्या देशात सर्वाधिक आहे. तसेच कोरोनाचा उद्रेकात घट झाल्याने आता राज्यातील लॉकडाऊन निर्बंधात शिथिलता येण्याची शक्यता आहे.

#maharashtralockdown #lockdown #maharashtragovernment #rajeshtope #healthministerrajeshtope #weekendlockdown #Covid19 #Coronavirus

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Shivsena | शिवसेनेला पूरापेक्षा पक्षप्रवेश महत्वाचा ?

Arati More

Uddhav Thackeray यांना दिलासा?, तातडीने सुनावणी नाही मात्र,…

Manasi Devkar

सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारवर ताशेरे ओढल्यानंतर Balasaheb Thorat यांची प्रतिक्रिया

News Desk