HW News Marathi
व्हिडीओ

पंकजा मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार ? काय आहे प्रकरण ?

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपांची सध्या राज्यभर चर्चा आहे. नुकतीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही याबाबत प्रतिक्रिया अली आहे. धनंजय मुंडेवरील हा आरोप गंभीर असून पक्ष याबाबतच्या कारवाईचा निर्णय घेईल असे शरद पवार म्हणाले. दरम्यान, एकीकडे याबाबत मुख्यमंत्री आणि पवारांच्या बैठकीकडे राज्याचे लक्ष असताना, राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष असताना आता आणखी एक मोठी चर्चा आहे ती भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची

#PankajaMunde #SharadPawar #DhananjayMunde #BJP #NCP #MahaVikasAghadi #Maharashtra #RenuSharma #KarunaSharma

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Nana Patole आणि Devendra यांनी बंद दाराआड भेट घेण्यामागे कारण काय?

Manasi Devkar

Aurangabad पोलीस MNS च्या सभेला परवानगी देणार?, MNS ची प्रतिक्रिया

News Desk

Kumbh Mela 2019 | ४ कोटी भाविकांनी कुंभ स्नान केल्याचा अंदाज

News Desk