HW News Marathi
व्हिडीओ

त्यावेळी बंडखोर आमदारांना का नाही रोखलं?, Yashomati Thakur यांचा गुजरात पोलिसांना सवाल

कॉंग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या समर्थनार्थ गुजरातला (Gujrat) जात असलेल्या आमदार आणि नेत्यांची गाड्या अडवून चौकशी होत आहे. मात्र राज्यातील शिंदे गटाचे आमदार सुरतला रवाना झाले होते. त्यावेळी अशीच चौकशी केली होती का असा सवाल माजी मंत्री आणि काँग्रेसच्या नेत्या ॲड. यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी गुजरात पोलिसांना (Gujrat Police) केला. घडलं असं की सुरतला रवाना होत असताना आमदार यशोमती ठाकूर यांची गाडी गुजरात पोलिसांनी अडवली. त्यावेळी आमचा नेता गुजरात ला आहे, त्यांच्या समर्थनासाठी आम्ही जाऊ शकत नाही का? काय करायचं ते करा, आम्ही घाबरत नाही, असं म्हणत यशोमती ठाकूर यांनी पोलिसांना विरोध केला. त्यानंतर पोलिसांनी यशोमती ठाकूर यांच्या गाडीस जाऊ दिले.

#YashomatiThakur #RahulGandhi #GujaratPolice #Congress #Maharashtra #Surat #EknathShinde #ShindeGroup #BJP #PMModi #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपाला झालेली गर्वाची बाधा जनता दूर केल्याशिवाय राहणार नाही

News Desk

लज्जास्पद! बीडमध्ये सामूहिक बलात्कारपीडित महिलेला ग्रामपंचायतीने केले हद्दपार

News Desk

BJP-Congress मध्ये राडा; Zeeshan Siddique, Prasad Lad व Mangal Prabhat Lodha पोलिसांच्या ताब्यात

News Desk