HW News Marathi
व्हिडीओ

Vedanta Foxconn प्रकल्पावरुन युवासेना आक्रमक; आदित्य ठाकरे उतरणार रस्त्यावर

वेदांत-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्प महाराष्ट्रातून शेजारच्या गुजरातमध्ये हस्तांतरित केल्याच्या विरोधात शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे 24 सप्टेंबर रोजी पुण्यातील तळेगाव येथे आंदोलन करणार आहेत. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाने दिलेल्या निवेदनानुसार तळेगावमध्ये 1.54 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा प्रकल्प सुरू न झाल्याच्या विरोधात ‘जन आक्रोश आंदोलन’ करण्यात येत आहे.

#ShivSena #VedantaFoxconn #AadityaThackeray #GujratProject #UddhavThackeray #HWNewsMarathi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता तारीख नाही,थेट अटॅक! नरेंद्र पाटलांनी मराठा आरक्षणप्रश्नी सोलापुरात गाजवलं मैदान

News Desk

Chagan Bhujbal यांची महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून अखेर सुटका ! Media समोर झाले व्यक्त…

News Desk

Shiv Sena Chief Minister | पुढील पाच वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री !

swarit