HW News Marathi
व्हिडीओ

आता तारीख नाही,थेट अटॅक! नरेंद्र पाटलांनी मराठा आरक्षणप्रश्नी सोलापुरात गाजवलं मैदान

नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वात आज सोलापुरात प्रचंड मोठ्या आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चाला हजारो मराठा तरूण सहभागी झाले होते. यावेळी मोर्चकऱ्यांना संबोधित करताना पाटील यांनी एक आवाहन केलं. आता मराठा आक्रोश मोर्चा काढताना तारीख देणार नाही, थेट अ‍ॅटॅक करू, असा इशारा देतानाच मराठा समाजाला आरक्षण द्या. त्यांना नक्षलवादी होऊ देऊ नका, असं आवाहन मराठा आक्रोश मोर्चाचे आयोजक नरेंद्र पाटील यांनी सरकारला केलं. मराठ्यांचा आवाज दाबला तर यदाकदाचित पुढचा मोर्चा न सांगता काढू. तेव्हा सरकार आणि यंत्रणा काय करते ते पाहूच, असा इशारा त्यांनी दिला.

#MarathaReservation #NarendraPatil #Solapur #SambhajiRajeChhatrapati #UdayanRajeBhosale #ShivendraRajeBhosale

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चौकशीत आज नेमकं काय घडलं? काय म्हणाले Devendra Fadnavis?

News Desk

BJP or Congress: नाशकात तांबेंकडून नक्की कुणाचा गेम???

News Desk

“मी लोटांगण घालत फिरेन’! ShivendraRaje Bhosale आणि Udayanraje Bhosale यांच्यातला वाद चिघळला”

News Desk