नवी दिल्ली | भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दल ही कोणा एकाची वैयक्तिक नाही, अशा शब्दात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले. पुढे राहुल गांधी असे देखील म्हणाले की, सर्जिकल स्टाईक हे भारतीय लष्कर केले आहे, मोदींनी नाही. मोदी सर्जिकल स्ट्राईक त्यांच्या सरकारने केल्याचे सांगत लष्कराचा अपमान केला असल्याचे राहुल गांधींनी आज (४ मे) घेतलेल्या पत्रकार परिषेदत म्हटले आहे.
आर्मी हिंदुस्तान की सेना है, किसी एक व्यक्ति की नहीं। हम उसका राजनीतिकरण नहीं करते। प्रधानमंत्री में इतना सम्मान होना चाहिए कि वो सेना के लोगों का अपमान न करे : कांग्रेस अध्यक्ष @RahulGandhi#ArmySeMaafiMaangoModi pic.twitter.com/wdkA5V1nEE
— Congress (@INCIndia) May 4, 2019
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव होणार असल्याचा विश्वास राहुल गांधींनी व्यक्त केला आहे. भाजप सरकारने २ कोटी रोजगार देण्याचे आश्वासन पूर्ण केले नाही. याबद्दल मोदी सरकार काही बोलत नाही. मोदी सरकारने केलेली नोटाबंदी फसली असून याला काँग्रेसची न्याय योजना याला उत्तर देणार असल्याचा दावा राहुल गांधी व्यक्त केला आहे. या न्याय योजनेद्वारे गरिबांच्या खात्यात थेट पैसे जमा करणार असल्याचे राहुल गांधींनी सांगितले.
Masood Azhar is a terrorist and strict action should be taken against him but who sent him to Pakistan? Which govt cowered in front of terrorism? It was BJP govt, they compromise on terrorism: Congress President @RahulGandhi#ArmySeMaafiMaangoModi pic.twitter.com/encC9gYEqw
— Congress (@INCIndia) May 4, 2019
याचबरोबर, मसूद अझहरला भाजपने देशाबाहेर सोडले, असा आरोप करत मसूद अझहर हा दहशतवादी आहे, त्याच्याविरोधात कठोरात कठोर कारवाई व्हायला हवी, असे राहुल गांधी म्हणाले. याशिवाय, देशातील निवडणूक आयोग पूर्णपणे एकांगी असल्याचाही आरोप राहुल गांधी यांनी केला.
Someone please ask Mr. Modi to do one of these press conferences, because it is looking really terrible on him. He doesn't have the guts to face India's media, let alone foreign press: Congress President @RahulGandhi #ArmySeMaafiMaangoModi pic.twitter.com/nLtzvhg4g5
— Congress (@INCIndia) May 4, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.