HW News Marathi
राजकारण

शिवसेना आगामी निवडणुका स्वबळावर लढणार | संजय राउत

मुंबई | शिवसेना आगामी निवडणुका स्वबळावर लढवणार आहे. शिवसेना या निर्णयावर ठाम असल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राउत यांनी केला आहे. तसेच अमित शहा यांचा अजेंडा आम्हाला माहिती आहे. परंतु शिवसेनेने आपला अजेंडा निश्चित केला असून यात तिळमात्र बदल करण्याची इच्छा नसल्याचे राउत यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बुधवारी सायंकाळी भेट घेतली. या भेटीत शहा आणि ठाकरे यांच्यात जवळपास दोन तास चर्चा झाली असून या बैठकीत आगामी निवडणुकीवर युती होणार का यावर चर्चा झाली की नाही या बाबत दोन्ही नेत्यांकडून अद्याप माहिती मिळालेली नाही. या बैठकीत नेमके काय झाले हे अजून गुलदस्त्यात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आताचे अन् विधानसभेनंतरचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस !

News Desk

…तर मोदीजी तुम्हाला जनतेसमोर कान पकडून १०० उठाबशा काढाव्या लागतील !

News Desk

काँग्रेस करणार नाराज आमदारांची मनधरणी

News Desk