HW News Marathi
राजकारण

EXIT POLL : राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता येणार का ?

जयपूर | राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. यंदाही विधानसभा निवडणुकांच्या इतिहासाची पुनरावृत्त होणार असल्याचे एक्झिट पोलवरुन दिसून येते. विधानसभेच्या १९९ जागांपैकी काँग्रेसला १०५ जागांवर विजय मिळणार आहे. तर भाजपाला ८५ जागांवर विजय मिळेल.

टाईम्स नाऊ, इंडिया टुडे, न्यूज नॅशन आणि इंडिया टीव्ही या चार वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोल प्रसिद्ध केले आहेत.

राजस्थानमध्ये २०१३ साली झालेल्या विधानसभा निडणुकीचा निकाल

 

राजस्थानमध्ये २०१३ आणि २०१८ ला किती टक्के लोकांनी मतदान केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एनडीएच्या बैठकीला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार नाहीत ?

News Desk

भूपेश बघेल यांनी घेतली छत्तीसगढच्या मुख्यमंत्री पदाची शपथ

News Desk

बंडखोरी केल्याने तृप्ती सावंत यांची शिवसेनेकडून हकालपट्टी

News Desk