HW News Marathi
राजकारण

Maharashtra Cabinet Expansion Live Updates : शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार; मंत्री पदाची शपथ घेण्यास सुरुवात

मुंबई | एकनाथ शिंदे यांनी पक्षासोबत बंडखोरी केल्यानंतर भाजपशी हातमिळवणी करत सरकार स्थापन झाले. यात एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाले. शिंदे-फडणवीसांचे सरकार आल्यानंतर आज (9 ऑगस्ट) पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) होणार आहे. शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात 18 जणांना मंत्री पदाची शपथ घेणार आहे.

दरम्यान, शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार हा राजभवनात सुरू आहे. मंत्री पदाची शपथ घेणार सर्व मंत्री राजभवनात दाखल झाले आहेत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे सर्व मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देणार आहेत. कोणत्या मंत्र्यांकडे कोणती खाती देणार याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे. शिंदे-फडणवीस सरकारमधील हे मंत्री आज शपथ घेतली आहे.

 Live Updates शिंदे सरकारच्या मंत्र्यांनी या क्रमाने शपथ घेतली

 

भाजपकडून मंगलप्रभात लोढा यांनी मंत्री पदाची शपथ घेतली आहे. तर राज्यपाल कोश्यारी यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.

शिंदे गटातील शंभूराज देसाई यांनी मंत्री पदाची शपथ घेतली आहे. तर राज्यपाल कोश्यारी यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.

भाजपकडून अतुल सावे यांनी मंत्री पदाची शपथ घेतली आहे. तर राज्यपाल कोश्यारी यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.

शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी मंत्री पदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.

शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांनी मंत्री पदाची शपथ घेतली तर राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ घेतली.

भाजपचे रविंद्र चव्हाण यांनी मंत्री पदाची शपथ घेतली असून राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.

शिंदे गटाचे प्रा. तानाजी सावंत यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल कोश्यारी यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.

शिंदे गटाचे उदय सामंत यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. तर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.

शिंदे गटाचे संदीपान भुमरे यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. तर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.

भाजपचे सुरेश खाडे यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.

शिंदे गटातील संजय राठोड यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.

भाजपतील सदस्य विजयकुमार गावीत यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.

शिंदे गटातील दादा भुसे यांनी सहावी मंत्री पदाची शपथ घेतली. तर राज्याचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांना त्यांना द व गोपनीयतेची शपथ दिली.

शिंदे गटातील गुलाबराव पाटील यांनी पाचवी शपथ घेतली. राज्याचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांना त्यांना द व गोपनीयतेची शपथ दिली.

भाजपकडून चौथी शपथ ही गिरीश महाजन यांनी घेतली. राज्याचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांना त्यांना द व गोपनीयतेची शपथ दिली.

भाजपकडून तिसरी शपथ ही चंद्रकांत पाटील यांनी घेतली. राज्याचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांना त्यांना द व गोपनीयतेची शपथ दिली.

भाजपमधून सुधीर मुनंगटीवार यांनी दुसरी शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी  त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.

भाजपमधील राधा कृष्ण विखे पाटील यांनी पहिली मंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंग  कोश्यारी यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“ही सर्व मंडळी ED मुळेच आली ती म्हणजे…,” अखेर फडणवीसांनी सभागृहात केले मान्य

Aprna

मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही, ‘इंदूर’चा निर्णय पक्ष घेईल !

News Desk

मोदींच्या सुरक्षेत वाढ, अज्ञाताकडून हल्ल्याची शक्यता

swarit