HW News Marathi
राजकारण

इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटलांच्या विजयाचा मार्ग झाला सोपा ?

इंदापूर | इंदापूर तालुक्यातील राजकारण हे वेगळ्या वळणावर असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार दत्तात्रय भरणे यांच्या उमेदवारीला विरोध करून अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. परंतु कार्यकर्त्यांशी बोलून त्यांनी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी आता ही निवडणूक सोपी झाली आहे.

प्रमुख मागण्या काय ?

  • निरा व भिमा नदीमध्ये बुडीत बंधारे बांधणे
  • बंधाऱ्यांना स्वयंचलित दरवाजे बसवणे
  • तालुक्यातील 22 गावच्या पाणी प्रश्न सोडवणे
  • भाजप सरकारने इत्यादि १४ महत्त्वाच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी तसे आश्वासन दिले आहे
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“2014 आणि 2019 मध्ये युती भाजपमुळेच तुटली, शिवसेनेमुळे नाही,” शेवाळेंच्या टीकेला राऊतांचे प्रत्युत्तर

Aprna

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आता जरा तोंडावर आवर घालावा! – राज ठाकरे

Aprna

महाराष्ट्र आपली कर्मभूमी म्हणविणारे बाॅलीवूड कलाकार आता आहेत कुठे ?

News Desk