हैदराबाद | तेलंगणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया सुरू आहे. तेलंगणा विधानसभेची सदस्यसंख्या ११९ आहे. त्यामुळे बहुमतासाठी ६० जागा मिळणे आवश्यक आहे. सध्या स्थितीत के. चंद्रशेखर राव यांचा टीआरएस पक्ष सर्वाधिक ९० जागी आघाडी घेतली आहे. तर दुसरीकडे राज्यात काँग्रेस पक्षाला १६ पिछेहाट, एआयएमआयएमला ५, भाजपला १ आणि इतर ३ जागा मिळाल्या आहेत.
Telangana Pradesh Congress Committee's Uttam Kumar Reddy: All the Congress leaders will complaint to RO officers. We will also complaint to ECI on this matter. How can TRS leaders say before counting that who will lose in elections. #AssemblyElection2018
— ANI (@ANI) December 11, 2018
तेलंगणा विधानसभेचे निकालांचा कल पाहता निवडणुकीत ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याचा संशय काँग्रेस नेता उत्तम कुमार रेड्डी यांनी ईव्हीएममध्ये छेडछाड करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला आहे. तसेच रेड्डी पुढे असे देखील म्हणाले की, व्हीव्हीपॅट स्लिपची देखील पुन्हा मोजणी व्हावी, अशी मागणी केली आहे.
Hyderabad: Congress delegation submits a complaint to Telangana Chief Electoral Officer (CEO) Rajat Kumar raising suspicions that Electronic Voting Machines (EVMs) have been manipulated in the state. #AssemblyElections2018 pic.twitter.com/XTCL0Dcmnb
— ANI (@ANI) December 11, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.