HW News Marathi
राजकारण

मला माझ्या कुवतीपेक्षा खूप जास्त मिळाले !

नवी दिल्ली |मला माझ्या कुवतीपेक्षा खूप जास्त मिळाले आहे. त्यामुळे मी पंतप्रधानपदाची लालसा नसल्याचे’ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे. गडकरी यांनी एबीपी माझा या वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना स्पष्ट केले आहे. तसेच पुढे गडकरी यांनी म्हटले की, ‘मी माझे जीवन माझ्या पद्धतीने जगतो. माझ्या विधानाचा प्रसार माध्यमांनी चुकीचा अर्थ लावला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावेळी गडकरींनी मोदींवर कौतुकांचा वर्षाव केला आहे.’

या मुलाखती दरम्यान गडकरी असे म्हणाले की, प्रसार माध्यमे माझ्या विधानांची मोडतोड करून दाखवतात. नुकतेच एका कार्यक्रमात गडकरी यांनी भाजपवर टीका केली आहे. “मी खोटी स्वप्ने दाखवणाऱ्यांपैकी नाही. मी जे बोलतो ते मी १०० टक्के पूर्ण करूनच दाखवतो”, असेही गडकरी यावेळी म्हणाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#मीटू : एम. जे. अकबर यांची ९७ वकिलांची फौज

swarit

राजस्थानच्या उर्वरित मतदारसंघासाठी मतदानाची तारीख जाहीर

News Desk

कोलकात्यातील सीबीआय-स्थानिक पोलीस वादावर उद्या सुनावणी

News Desk