HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

आम्ही सत्तेत आलो तर निवडणूक आयोगाला तुरुंगात टाकू !

मुंबई | भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अत्यंत वादग्रस्त विधान केले आहे. “आम्ही सत्तेत आलो तर निवडणूक आयोगाला तुरुंगात टाकू”, असे आंबेडकर यांनी म्हटले आहे. आम्हाला हवे ते बोलण्याचा अधिकार राज्यघटनेने दिलेला असताना पुलवामाबद्दल बोलू नका असे म्हणत आम्हाला एखाद्या मुद्द्यावर बोलण्यापासून रोखले जाते, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी यवतमाळमधील एका रॅलीदरम्यान म्हटले आहे. “आम्ही जर सत्तेत आलो तर आम्ही निवडणूक आयोगाला दोन दिवस तुरुंगात टाकू”, असे आंबेडकर यांनी म्हटले आहे

सविस्तर वृत्त लवकरच…

Related posts

#LokSabhaElections2019 : आता काँग्रेससोबत चर्चा पुढे जाणे शक्य नाही !

अपर्णा गोतपागर

राज्यातील जनतेची निराशा करणारे अधिवेशन-धनंजय मुंडे

Ramdas Pandewad

देशाचे विभाजन करणाऱ्यांना येथेच गाडू!

News Desk