मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे मंगळवार (१९ मार्च) लोकसभा निवडणुकीबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधता प्रसार करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. “समविचार पक्षांनी भाजपचा पराभव करण्यासाठी एकत्र यावे,” असे राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने गुरुवारी (१४ फेब्रवारी) मुंबईतील यशवंत सभागृहात झालेल्या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले होते.
आम्ही केवळ विधानसभा निवडणुका लढविण्यात इच्छुक आहोत म्हणूनच आम्ही लोकसभेच्या जागेसाठी प्रस्ताव दिला नाही. मनसे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपविरुद्ध आक्रमक भूमिका घेणार असल्याचे राज ठाकरे यांनी शरद पवार यांना सांगितल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.