HW News Marathi
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार

मुंबई | विधानसभा निवडणुकीसाठी २१ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. तर २४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. यानंतर विधानसभेच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे. सर्व राजकीय पक्षाच्या जागा वाटपावर चर्चा सुरू आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस आज (२३ सप्टेंबर) विधानसभा निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे.

मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्याचा कार्यक्रम आज दुपारी दोन वाजता जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे. याबाबत राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी ट्विट करून यांची माहिती दिली आहे. निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला मोठी गळीत लागली. राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे राष्ट्रवादींच्या जाहीरनाम्यान नेमक्या कोणत्या घोषणा करतील याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रकाश आंबेडकर व ओवेसी यांनी एकत्र येऊन नवे डबके तयार केले | ठाकरे

News Desk

महाराष्ट्राच्या लेकीला कुणी हात जरी लावला, तर माझ्याशी गाठ

News Desk

नको ती लफडी केली म्हणूनच ईडी अन् येडी त्यांच्या मागे !

News Desk