नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (२४ फेब्रुवारी) लोकसभा निवडणुकापूर्वीची शेवटची ‘मन की बात’ हा कार्यक्रम होता. या शेवटच्या मन की बातमध्ये ‘नॅशनल वॉर मेमोरियल स्मारक’ची मोदींनी माहिती दिली. तसेच सोमवार (२५ फेब्रुवारी) रोजी या राष्ट्रीय सैनिक स्मारकाचे लोकार्पण होणार असल्याचे देखील सांगितले. या हल्ल्यातील जवानांच देशाच्या लढवय्या सैनिकांच्या त्याग आणि बलिदानाचा सन्मान करण्याचा हा प्रयत्न असल्याचे मोदींनी म्हणाले.
PM Narendra Modi: The never ending wait after nation's independence for a War Memorial is about to be over.India not having a #NationalWarMemorial used to surprise me and really pain me.This new memorial has been built near India Gate and Amar Jawan Jyoti. (file pic) #MannKiBaat pic.twitter.com/rHdLAtu1sg
— ANI (@ANI) February 24, 2019
शेवटच्या ५२ व्या मन की बात कार्यक्रमात मोदींनी १० दिवसांपूर्वी पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. भारत मातेने त्यांचे वीर जवाना गमविले आहे. यावेळी मोदींनी दहशतवादाविरोधात एकत्र लढण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी शहीद जवानांच्या कुटूबियांच्या धैर्याला देखील सलाम केला आहे. त्यामुळे देशात सपोर्ट फॅमिली ऑफ शहीद जवान अशी लाट आल्याचे मोदींनी सांगितले.
PM Modi: Our armed forces have always shown unparalleled courage and courage. On one hand, they have displayed impeccable capabilities in restoring peace; on other, they have retaliated befittingly in the language terrorists understand. #MannKiBaat https://t.co/66IFA4gXSs
— ANI (@ANI) February 24, 2019
लकरच देशात लोकसभा निवडणुकी सुरू होणार आहे. या निवडणुकीनंतरही आपण पुढील मन की बातमधून संवाद साधू असे म्हणत ही निवडणूक जिंकून पुन्हा पंतप्रधानपदी असू असा विश्वास मोदींनी मन की बात मधून व्यक्त केला आहे. पुढे मोदी असे देखील म्हणाले की, पुढील दोन महिन्यांसाठी आम्ही सर्वजण लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात व्यस्त असणार आहोत. मी स्वतः या निवडणुकीत उमेदवार असून निरोगी लोकशाहीचा सन्मान करताना पुढची ‘मन की बात’ ‘मे’ महिन्याच्या शेवटच्या रविवारी होणार असल्याचे देखील यावेळी मोदींनी सांगितल. मार्च, एप्रिल आणि संपूर्ण मे महिना या तीन महिन्यांच्या काळात आमच्या सर्व भावना मी निवडणुकीनंतर नव्या विश्वासाने आणि जोमाने जनतेसमोर पुन्हा एकदा ‘मन की बात’च्या माध्यमांतून मांडेन त्यानंतर अनेक वर्षे आपल्याशी संवाद राहिली.
PM earlier today: Elections are biggest celebration of democracy. In next 2 months, we will be busy in LS elections.I will also be candidate. In maintaining respect for healthy democratic traditions,next episode of ‘Mann Ki Baat’will be broadcast on last Sunday of May #MannKiBaat pic.twitter.com/Xmfon7rSVQ
— ANI (@ANI) February 24, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.