HW News Marathi
राजकारण

स्वदेशी वस्तू वापरण्याचा संदेश देत, मोदींच्या दिवाळी शुभेच्छा!

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातील भारतीयांना व्हिडीओच्या माध्यमातून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मोदींनी या व्हिडीओतून देशवासियांना स्वदेशी वस्तू वापरण्याचा संदेश दिला आहे. मोदींनी म्हटले आहे की, “माझ्या प्रिय देशवासियांना तुम्ही वस्तू खरेदी करताना विचार करता का की, तुम्ही ज्या वस्तू खरेदी करता त्यांने देशातील कोणत्या नागरिकांला लाभ होईल, कोणाच्या चेहऱ्यावर हास्य येईल, गरीबातील गरीब नागरिकांना लाभ झाला तर माझ्या आनंद द्विगुणीत होईल, या दिवाळीच्या मी आपल्याला मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा देत आहे.”

 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभेच्छा संदेशाला केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी ट्विट करत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

घाबरु नका मी, काय छोले भटूरे खाणार नाही | मुख्यमंत्री

News Desk

विधान परिषद निवडणूकीत बसपाचे समर्थन करणार | अखिलेश यादव

News Desk

“मला आता भविष्याच्या लढाईची चिंता नाही”, अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

Aprna