HW News Marathi
राजकारण

सांगलीची जागा स्वाभिमानीला, गरज पडल्यास काँग्रेसच्या इच्छुकाला देण्याची तयारी

सांगली | सांगलीची जागा ही अखेर स्वाभिमानी शेतटकरी संघटनेला मिळाली आहे. लवकरच या मतदार संघाच्या उमेदवारीची घोषणा करू, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी म्हणाले आहे. परंतु जर गरज पडली तर काँग्रेसच्या इच्छुका ही जागा देऊ असे देखील शेट्टी म्हणाले.

राष्ट्रवादी-काँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडण्यात आला. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी आघाडीकडे वर्ध्यासह बुलढाणा आणि हातकणंगले या तीन जागांची मागणी केली होती. त्याचप्रमाणे, स्वाभिमानी शेतकरी संघटना ही सांगलीच्या जागेसाठी देखील आग्रही होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळेंच्या कार्यक्रमातील ‘तो’ व्हिडिओ काँग्रेसने केला ट्वीट

Aprna

“मिटकरी हे लोकशाहीवादी विचाराचा नेता नाही”, महेश शिंदेंची धक्काबुक्कीनंतरची पहिली प्रतिक्रिया

Aprna

“गद्दार आमदारांनी स्वतःच्या बापाच्या जागी…”, भास्कर जाधवांची शिंदे गटावर टीका

Aprna