HW News Marathi
राजकारण

राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांचा राजीनामा

मुंबई | राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. दीपक सावंत शिवसेनेच्या कोटयातून मंत्री होते. सावंत यांच्या विधान परिषद सदस्यत्वाची मुदत ७ जुलै २०१८ रोजी संपली. त्यानंतरही ते मंत्रिपदावर कार्यरत होते. परंतु मुख्यमंत्र्यांनी सावंत यांना त्यांचा राजीनामा थांबवण्याचा सल्ला दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी दीपक सावंत यांना उद्या (८ जानेवारी) होणाऱ्या कॅबिनेट बैठकीला हजर रहायला सांगितले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोचिंग क्लासेसचे मालक आणि तावडे यांच्यात आर्थिक देवाणघेवाण, राष्ट्रवादीचा गंभीर आरोप 

News Desk

सेना-भाजप युती, नाणार प्रकल्प प्रश्नांपासून किरीट सोमय्यांचा पळ

News Desk

अमृतसरच्या रेल्वे रुळांवर जे घडले, त्या रक्ताळलेल्या ‘अच्छे दिना’च्या किंकाळ्याच

News Desk