HW News Marathi
राजकारण

#Vidhansabha2019 | मनसेची पहिली उमेदवार यादी जाहीर

मुंबई | आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काहीच दिवसांवर येऊन ठेपलेली असताना आता राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी एका पाठोपाठ एक आपले उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून देखील आज (१ ऑक्टोबर) आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. मनसेकडून विधानसभेकरिता आपल्या २७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे.

मनसेची पहिली उमेदवार यादी

  1. कल्याण ग्रामीण – राजू पाटील
  2. कल्याण पश्चिम – प्रकाश भोईर
  3. नाशिक पूर्व – अशोक मुर्तडक
  4. माहिम – संदीप देशपांडे
  5. हडपसर – वसंत मोरे
  6. कोथरुड – किशोर शिंदे
  7. नाशिक मध्य – नितीन भोसले
  8. वणी – राजू उंबरकर
  9. ठाणे – अविनाश जाधव
  10. मागाठाणे – नयम कदम
  11. कसबा पेठ – अजय शिंदे
  12. सिंदखेडा – नरेंद्र धर्मा पाटील
  13. नाशिक पश्चिम – दिलीप दातीर
  14. इगतपुरी – योगेश शेवरे
  15. चेंबूर – कर्णबाळा दुनबळे
  16. कलिना – संजय तुर्डे
  17. शिवाजीनगर – सुहास निम्हण
  18. बेलापूर – गजानन काळे
  19. हिंगणघाट – अतुल वंदिले
  20. तुळजापूर – प्रशांत नवगिरे
  21. दहिसर – राजेश येरुणकर
  22. दिंडोशी – अरुण सुर्वे
  23. कांदिवली पूर्व – हेमंत कांबळे
  24. गोरेगाव – विरेंद्र जाधव
  25. वर्सोवा – संदेश देसाई
  26. घाटकोपर पश्चिम – गणेश चुक्कल
  27. वांद्रे पूर्व – अखिल चित्रे
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वनगांची उमेदवारी अद्याप प्रतिक्षेत

News Desk

‘शिवाजी पार्क’वरील दसरा मेळाव्याच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात आज होणार सुनावणी

Aprna

काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून सूत्र हलवावीत हा त्यांचा डावपेच !

News Desk