‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19’साठी जीएस महानगर बँकेचा ३५ लाखांचा धनादेश
मुंबई | ‘कोरोना’ विषाणूच्या प्रसारामुळे बाधित झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी जीएस महानगर को-ऑपरेटिव्ह बँकेच्यावतीने 35 लाखांचा ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19’साठीचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे...