HW News Marathi

Tag : पाऊस

महाराष्ट्र

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून तात्काळ १० हजार कोटीची मदत

News Desk
मुंबई | अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना तात्काळ १० हजार कोटी तरतूद करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त...
महाराष्ट्र

अवकाळी पावसामुळे राज्यातील ३२५ तालुक्यांमध्ये तब्बल ५४ लाख हेक्टर शेतीचे नुकसान

News Desk
मुंबई | राज्यात अवकाळी पावसाने शेती आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आज (१ नोव्हेंबर) पत्रकार...
महाराष्ट्र

राज ठाकरे आज मुंबईतील सभेतून प्रचाराचा नारळ फोडणार

News Desk
मुंबई । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल (९ ऑक्टोबर) पुण्यात होणारी पहिली सभा पावसामुळे रद्द झाली आहे. त्यामुळे राज ठाकरे हे आज (१० ऑक्टोबर)...
महाराष्ट्र

राज ठाकरे यांची पहिलीच प्रचार सभा रद्द

swarit
पुणे। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील प्रचार सभा रद्द झाली आहे. पुण्यातील काल (९ ऑक्टोंबर) सभेच्या संध्याकाळी आलेल्या मुसळधार पावसाने राज ठाकरेंची पहिलीच प्रचारसभा...
महाराष्ट्र

राज्य सरकार पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करेल !

News Desk
पुणे । पुण्यात बुधवारी (२५ सप्टेंबर) झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या गंभीर पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खेद व्यक्त केला आहे. पुण्यात बुधवारी...
महाराष्ट्र

पुण्यात अतिवृष्टीमुळे १० जणांचा मृत्यू, शेकडो वाहने वाहून गेली

News Desk
पुणे | शहरात जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या मुसळधार पावसामुळे आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर कात्रज, सहकारनगर, बिबवेवाडी, सिहगड रस्ता...
महाराष्ट्र

पुण्यात मुसळधार पावसामुळे शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

News Desk
पुणे | पुणे शहर, हवेली, पुरंदर, भोर आणि बारामतीमध्ये काल (२५ सप्टेंबर) रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पाऊसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणत्याही...
महाराष्ट्र

मुंबईसह राज्यभरात आज अतिवृष्टीचा हवामान खात्याचा इशारा

News Desk
मुंबई। मुंबईसह राज्यभरातील अनेक जिलह्यात आज अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या पार्श्वभूमीवर सर्व शाळांना आणि कनिष्ठ महाविद्यालयांना आज (१९सप्टेंबर) सुट्टी जाहीर करण्यात आली...
महाराष्ट्र

कोल्हापुरातील जोरदार पावसामुळे राधानगरी, कोयनासह अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग

News Desk
कोल्हापूर | गेल्या महिन्यात पुरामुळे कोल्हापुरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. यानंतर आता पुन्हा एकदा कोल्हापुरात पुराचे सावट आले आहे. कोल्हापुरात जोरदार पाऊस कोसळत आहे. मुसळधार...